ZP Nagpur Bharti 2023 – नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांसाठी भरती

ZP Nagpur Bharti 2023. चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. Zilla Parishad Nagpur Bharti 2023.

एकूण जागा: 557

जाहिरात क्र: 01/2023.

पदांचा तपशील:

शैक्षणिक पात्रता: 

 • आरोग्य पर्यवेक्षक: विज्ञान विषयातील पदवी व बहुउद्देशीय आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी असणारा 12 महिन्यांचा कोर्स.
 • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी पास.
 • आरोग्य सेवक (महिला): सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.
 • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm.
 • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी पास किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी.
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
 • कनिष्ठ लेखा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी व 05 वर्षे अनुभव.
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक): 10 वी उत्तीर्ण + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 • कनिष्ठ सहाय्यक (लेखा): 10 वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 • मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका: समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषयातील पदवी.
 • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी.
 • लघुलेखक (उच्च श्रेणी): 10 वी पास व इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी 30 श.प्र.मि.
 • वरिष्ठ सहाय्यक (लिपिक): कोणत्याही शाखेतील पदवी.
 • वरिष्ठ सहाय्यक (लेखा): B.Com + 03 वर्षे अनुभव.
 • विस्तार अधिकारी (कृषी): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
 • विस्तार अधिकारी (शिक्षण): 50% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com व B.Ed व 03 वर्षे अनुभव.
 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान/ कृषी/ वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी.
 • विस्तार अधिकारी (शिक्षण): 50% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com व B.Ed व 03 वर्षे अनुभव.
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 10 वी पास व स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी.

वेतनश्रेणी:

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 ऑगस्ट 2023

जाहिरात (ZP Nagpur Bharti 2023)लिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक
ZP Nagpur Bharti 2020 - नागपूर जिल्हा परिषदेत 168 जागांसाठी भरती

ZP Nagpur Bharti 2020 for 168 posts. Zilla Parishad Nagpur has issued a notification to fill the Pharmacist, Civil Engineering Assistant, Gramsevak, Health Servant, Shikshak Sevak, Livestock Supervisor Posts. The last date to apply is 06 January 2020. JobMajha – Majhi Naukri

फक्त अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांसाठी विशेष भरती

एकूण जागा: 168

 1. ग्रामसेवक – 04 जागा
 2. औषध निर्माता – 01 जागा
 3. आरोग्य सेवक (पुरुष) – 01 जागा
 4. स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 01 जागा
 5. शिक्षण सेवक – 160 जागा
 6. पशुधन पर्यवेक्षक – 01 जागा

शैक्षणिक पात्रता:

 1. 60% गुणांसह 12वी पास/अभियांत्रिकी डिप्लोमा/BSW किंवा कृषी डिप्लोमा.
 2. B.Pharm/D.Pharm
 3. 10वी पास
 4. Civil Engineering Degree or Three years Diploma in Civil Engineering
 5. HSC D.Ed व TAIT
 6. पशुवैद्यक शास्त्रातील पदवी

ZP Nagpur Bharti Majhi Naukri

वय: 19 ते 43 वर्षे

फीस: ₹ 250 (माजी सैनिक: फीस नाही)

अर्ज पाठविण्याचा पत्ता: जिल्हा परिषद, नागपूर जुने सचिवालय बिल्डिंग जवळ, सिव्हील लाईन नागपूर – 440001

परीक्षेची तारीख: 09 ते 11 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

शेवटची तारीख: 06 जानेवारी 2020

महत्वाचे: ZP Satara Bharti 2020 – सातारा जिल्हा परिषदेत 70 जागांसाठी भरती

1 thought on “ZP Nagpur Bharti 2023 – नागपूर जिल्हा परिषदेत 557 जागांसाठी भरती”

Comments are closed.