(Maharashtra Police Bharti) पोलीस दलात लवकरच १२ हजार पदांची भरती होणार

Maharashtra Police Bharti

पोलीस दलात लवकरच १२ हजार पदांची भरती…

महाराष्ट्र सरकारने पोलीस दलात लवकरच तब्बल १२ हजार ५३८ पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज गृहविभागाच्या अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीला गृहविभागाचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, अर्थ विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल, विशेष प्रधान सचिव अमिताभ गुप्ता आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Maharashtra Police Bharti 2020 Update

भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश

भरती प्रक्रिया लवकरच सुरु करून डिसेंबर पर्यंत पूर्ण करावी असे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गृहविभागाला दिले आहेत. त्यामुळे राज्यात येत्या काही दिवसांत पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.

पोलीस भरती मागील वर्षाचे पेपर

पोलीस भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेपरचा सराव करणे. त्यासाठीच आम्ही पोलीस भरतीचे आतापर्यंत झालेले सर्व जिल्ह्यांचे पेपर उपलब्ध करून देत आहोत. पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.


पोलीस भरती २०१९

Maharashtra Police Bharti 2019 for 1847 posts. Maharashtra Police Department is inviting applications for the posts of Police Constable Driver, Railway Police Constable Driver, and SRPF Police Constable Posts. All details such as educational qualification, age, physical qualification, and detailed advertisements of all districts are given below. Apply online before 22 December 2019.

एकूण जागा: 1847

  1. पोलीस शिपाई चालक – 1001
  2. पोलीस शिपाई चालक (लोहमार्ग) – 18
  3. राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) – 828

शैक्षणिक पात्रता: 12वी पास

शारीरिक पात्रता:

पुरुषमहिला
उंची165 से.मी. पेक्षा कमी नसावी (SRPF साठी 168 से.मी. पेक्षा कमी नसावी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा

वय:

  1. पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)
  2. सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): 18 ते 25 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)

फीस: General ₹ 450 ( मागासवर्गीय ₹ 350 )

शेवटची तारीख: 22 डिसेंबर 2019 08 जानेवारी 2020

जाहिरात:

पोलीस शिपाई चालक जाहिरातपदे
1.बृहन्मुंबई156
2.ठाणे शहर116
3.नागपूर शहर87
4.नवी मुंबई103
5.अमरावती शहर19
6.औरंगाबाद शहर24
7लोहमार्ग मुंबई18
8.रायगड27
9.सिंदुधुर्ग20
10.रत्नागिरी44
11.सांगली77
12.सोलापूर ग्रामीण41
13.जालना 25
14.बीड26
15.उस्मानाबाद33
16.लातूर06
17.नागपूर ग्रामीण28
18.भंडारा36
19.वर्धा 37
20.अकोला34
21.बुलढाणा52
एकूण1019
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) जाहिरातपदे
1.रा. रा. पो. बल, गट – 1, पुणे74
2.रा. रा. पो. बल, गट – 2, पुणे29
3.रा. रा. पो. बल, गट – 4, नागपूर117
4.रा. रा. पो. बल, गट – 5, दौंड57
5.रा. रा. पो. बल, गट – 7, दौंड43
6.रा. रा. पो. बल, गट – 11, नवी मुंबई27
7.रा. रा. पो. बल, गट – 14, औरंगाबाद17
8.रा. रा. पो. बल, गट – 15, गोंदिया38
9.रा. रा. पो. बल, गट – 18, अकोला176
10.रा. रा. पो. बल, गट – 19, जळगाव250
एकूण828

3540 पोलीस शिपाई भरती 2019 (Click Here)

Total: 3540 Posts

Post Name: Police Constable & Prison Sepoy

Educational Qualification: 12th Pass

Physical Qualification:

 MaleFemale
Height165 cms 155 cms
Chest79 cms without expanding +5 cms expansion

Physical Exam Pattern:

MaleFemaleMarks
Running (Long)1600 Meter800 Meter30 Marks
Running (Short)100 Meter100 Meter10 Marks
Shot Put7.260kg4kg10 Marks
Total50 Marls

Age Limit: 18 to 28 years[Reserved Category: 05 years Relaxation]

Job Location: All Maharashtra

Fee:

  1. Open Category: ₹450/-
  2. Reserved Category: ₹350/-

Last Date: 23 September 2019

Official Website: View

Vacancy Matrix: View

Online Application: Apply Online

Notifications:

CP MumbaiCP ThaneCP PuneCP Pimpri ChinchwadCP Nagpur
CP Navi MumbaiCP AurangabadSP RaigadSP SindhudurgSP Palghar
SP JalgaonSP RatnagiriSP DhuleSP NandurbarSP Kolhapur
SP Pune RuralSP SataraSP SangliSP BhandaraSP Jalna
CP Mumbai RailwaySP Pune RailwayCP SolapurMahapariksha Hallticket पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका (Police Bharti Papers)


Leave a Comment