ZP Pune Recruitment 2023: पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांसाठी भरती

ZP Pune Bharti 2023. चार वर्षांपासून रखडलेल्या जिल्हा परिषद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पुणे जिल्हा परिषदेत 1000 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2023 आहे. Zilla Parishad Pune Bharti 2023.

एकूण जागा: 1000

जाहिरात क्र: 01/2023.

पदांचा तपशील:

ZP Pune Bharti 2023

शैक्षणिक पात्रता: 

 • आरोग्य सेवक (पुरुष): 10 वी पास.
 • आरोग्य सेवक (महिला): सहाय्यकारी प्रसाविका आणि महाराष्ट्र परिचर्या परिषदेमध्ये नोंद.
 • औषध निर्माण अधिकारी: B.Pharm/ D.Pharm.
 • कंत्राटी ग्रामसेवक: 60% गुणांसह 12 वी पास किंवा अभियांत्रिकी डिप्लोमा किंवा BWS किंवा कृषी डिप्लोमा/ पदवी.
 • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी/ डिप्लोमा.
 • कनिष्ठ आरेखक: 10 वी पास व स्थापत्य आरेखक कोर्स.
 • कनिष्ठ लेखा अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी व 05 वर्षे अनुभव.
 • कनिष्ठ सहाय्यक (लिपिक): 10 वी उत्तीर्ण + मराठी व इंग्रजी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 • कनिष्ठ सहाय्यक (लेखा): 10 वी उत्तीर्ण + मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
 • मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका: समाजशास्त्र/ गृहविज्ञान/ शिक्षण/ बालविकास/ पोषण विषयातील पदवी.
 • पशुधन पर्यवेक्षक: पशुवैद्यक शास्त्रातील पदवी किंवा समतुल्य.
 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: भौतिकशास्त्र/ रसायनशास्त्र/ जीवशास्त्र/ प्राणीशास्त्र/ मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी.
 • रिगमन (दोरखंडवाला): 10 वी पास व अवजड वाहन चालक परवाना व 01 वर्ष अनुभव.
 • वरिष्ठ सहाय्यक (लिपिक): कोणत्याही शाखेतील पदवी.
 • वरिष्ठ सहाय्यक (लेखा): B.Com + 03 वर्षे अनुभव.
 • विस्तार अधिकारी (कृषी): कृषी विषयातील पदवी किंवा समतुल्य.
 • विस्तार अधिकारी (शिक्षण): 50% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com व B.Ed व 03 वर्षे अनुभव.
 • विस्तार अधिकारी (पंचायत): कोणत्याही शाखेतील पदवी.
 • विस्तार अधिकारी (सांख्यिकी): विज्ञान/ कृषी/ वाणिज्य किंवा वाडःमय शाखेची अर्थशास्त्र किंवा गणित/ सांख्यिकी विषयासह पदवी.
 • विस्तार अधिकारी (शिक्षण): 50% गुणांसह B.A/ B.Sc/ B.Com व B.Ed व 03 वर्षे अनुभव.
 • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: 10 वी पास व स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी सहाय्यक कोर्स किंवा समतुल्य किंवा स्थापत्य विषयातील अभियांत्रिकी पदवी डिप्लोमा पदव्युत्तर पदवी.

वेतनश्रेणी:

ZP Pune Bharti 2023
ZP Pune Bharti 2023

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख25 ऑगस्ट 2023

जाहिरात (ZP Pune Bharti 2023)लिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक
ZP Pune Recruitment 2019

Pune Zilla Parishad, National Health Mission, ZP Pune Recruitment 2019 for 33 Medical Officers, Staff Nurse, Project Co-Ordinator & Assistant Nursing Coordinator Posts.

Total: 33 Posts

Name of the Post: 

Post No.Name of the PostVacancy
1Medical officer06
2Staff Nurse25
3Project Co-Ordinator01
4Assistant Nursing Co-ordinator01
Total33

Educational Qualification:

 1. Post No.1: MBBS, DCH/MD
 2. Post No.2: B.Sc.(Nursing) /GNM
 3. Post No.3: MBBS, MD/ DNB
 4. Post No.4: B.Sc.(Nursing) /GNM

Job Location: Pune

Fee: No fee.

Address to Submit the Application: District Health Officer Office, Health Department, 4th Floor, Zilla Parishad, Pune

Last Date: 10 June 2019 

Official Website: View

Notification & Application Form: View