सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्थेत 309 जागा

Sahakar Ayukta Bharti 2023 online form महाराष्ट्र शासनाच्या सहकार आयुक्त आणि निबंधक, सहकारी संस्थेतच्या 309 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 जुलै 2023 आहे. Sahalar Ayukta Bharti Jahirat 2023

एकूण जागा: 309

जाहिरात क्र: 01/2023.

पदांचा तपशील:

अ.क्र.पदाचे नावपद संख्या
1सहकारी अधिकारी श्रेणी-142
2सहकारी अधिकारी श्रेणी-II63
3लेखापरीक्षक श्रेणी-II07
4वरिष्ठ लिपिक/सहाय्यक सहकारी अधिकारी159
5उच्च श्रेणी लघुलेखक03
6निम्न श्रेणी लघुलेखक27
7लघुटंकलेखक08
एकूण 309

शैक्षणिक पात्रता: 

  1. कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  2. कला (अर्थशास्त्रासह)/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील किमान द्वितीय श्रेणीसह पदवी
  3. ॲडव्हान्स अकाउंटन्सीसह B.Com
  4. कला/ वाणिज्य/विज्ञान/ विधी/कृषी शाखेतील पदवी
  5. 10वी पास लघुलेखन 120 श.प्र.मि.  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  6. 10वी पास लघुलेखन 100 श.प्र.मि. व  मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  7. 10वी पास लघुलेखन 80 श.प्र.मि.    मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 21 जुलै 2023

जाहिरातलिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक