Currency Note Press Nashik – चलन नोट मुद्रणालय नाशिक येथे 117 जागांसाठी भरती

Currency Note Press Nashik Recruitment 2023. नाशिक येथील चलन नोट मुद्रणालयात 117 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 नोव्हेंबर 2023 आहे. Currency Note Press Bharti 2023.

एकूण जागा: 117

जाहिरात क्र: CNPN/HR/Rect./01/2023

Currency Note Press Nashik Vacancy 2023

पदांचा तपशील:

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1सुपरवाइजर (टेक्निकल ऑपरेशन्स-प्रिंटिंग)02
2सुपरवाइजर (अधिकृत भाषा)01
3आर्टिस्ट (ग्राफिक डिझाइन)01
4सेक्रेटरियल असिस्टंट01
5ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रिकल)06
6ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-मशीनिस्ट)02
7ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-फिटर)04
8ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-इलेक्ट्रॉनिक्स)04
9ज्युनियर टेक्निशियन (वर्कशॉप-AC)04
10ज्युनियर टेक्निशियन (प्रिंटिंग/कंट्रोल)92
एकूण117

Currency Note Press Nashik Educational Qualifications 2023

शैक्षणिक पात्रता:

  • सुपरवायझर (टेक्निकल ऑपरेशन प्रिंटिंग): प्रिंटिंग विषयात प्रथम श्रेणी इंजिनीअरिंग डिप्लोमा/ पदवी किंवा प्रिंटिंग विषयात पदवी.
  • सुपरवायझर (अधिकृत भाषा): हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी व हिंदी/इंग्रजीत अनुवादाचा एक वर्षाचा अनुभव.
  • आर्टिस्ट: 55% गुणांसह फाइन आर्ट्स/व्हिज्युअल आर्ट्स/व्होकेशनल (ग्राफिक्स) ग्राफिक डिझाइन/कमर्शियल विषयात पदवी.
  • सेक्रेटरिअल असिस्टंट: 55% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी व स्टेनोग्राफी इंग्लिश किंवा हिंदी 40 श.प्र.मि.
  • जुनिअर टेक्निशियन: संबंधित विषयात ITI व NCVT/ SCVT सर्टिफिकेट किंवा डिप्लोमा.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
OBC03 वर्षे सूट.
SC/ST05 वर्षे सूट.

Currency Note Press Nashik Application Fees

फी:

प्रवर्गफी
General/OBC/EWS600/- रु
SC/ST/PWD200/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख18 नोव्हेंबर 2023

Currency Note Press Nashik Apply Online Link

जाहिरातलिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक
Whatsapp Official Channelलिंक
Telegram Official Channelलिंक