Talathi Bharti 2023 |तलाठी 4644 जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध

Talathi Bharti 2023 online form महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागात तलाठी पदाच्या 4644 जागांसाठी मेगा भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जुलै 2023 आहे. Talathi Bharti Jahirat 2023

एकूण जागा: 4644

जाहिरात क्र: तलाठी भरती/प्र.क्र/ 45/2023.

पदांचा तपशील:

अ.क्र.जिल्हा पद संख्या अ.क्र. जिल्हा पद संख्या
1अहमदनगर 250 Posts19चंद्रपूर 167 Posts
2अकोला 41 Posts20नांदेड 119 Posts
3अमरावती 56 Posts21नंदुरबार 54 Posts
4औरंगाबाद 161 Posts22नाशिक 268 Posts
5बीड 187 Posts23उस्मानाबाद 110 Posts
6भंडारा 67 Posts24पालघर 142 Posts
7बुलढाणा 49 Posts25पुणे 383 Posts
8नागपूर117 Posts26रायगड241 Posts
9धुळे 205 Posts27रत्नागिरी 185 Posts
10गडचिरोली 158 Posts28सांगली 98 Posts
11गोंदिया 60 Posts29सातारा153 Posts
12हिंगोली 76 Posts30सिंधुदुर्ग143 Posts
13जालना 118 Posts31सोलापूर 197 Posts
14जळगाव208 Posts32ठाणे 65 Posts
15कोल्हापूर56 Posts33वर्धा 78 Posts
16लातूर 63 Posts34वाशिम19 Posts
17मुंबई उपनगर 43 Posts35यवतमाळ 123 Posts
18परभणी105 Posts36मुंबई शहर19 Posts

शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवी.

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
ओबीसी03 वर्षे सूट.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जुलै 2023

जाहिरातलिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक