महाराष्ट्र वन विभागात मेगा भरती

Van Vibhag Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. Maha Forest bharti 2023

एकूण जागा: 2417

जाहिरात क्र: कक्ष 10/3, कक्ष 10/1, कक्ष 10/2, कक्ष 7/1

पदांचा तपशील:

पदाचे नावसंख्या
वनरक्षक (गट क)2138
लेखापाल (गट क)129
सर्वेक्षक (गट क)86
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15
एकूण2417

शैक्षणिक पात्रता: 

  • वनरक्षक (गट क): 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी पास
  • लेखापाल (गट क): पदवीधर
  • सर्वेक्षक (गट क): 12वी पास  सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र
  • लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब): 10वी पास  लघुलेखन 120 श.प्र.मि.  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब): 10वी पास  लघुलेखन 100 श.प्र.मि.  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब): सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)
  • वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी
  • कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क): गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदवी

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
वनरक्षक18 ते 27 वर्षे.
इतर सर्व पदे18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय/ अनाथ/ EWS05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023

जाहिरात:

ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक