(NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे विभागात 1099 जागांसाठी भरती
NHM Thane Recruitment 2020 for 1099 Posts. National Health Mission Thane has issued a notification to fill the 1099 Posts of Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, and Data Entry Operator. JobMajha – Majhi Naukri
एकूण जागा: 997
- फिजिशियन: 28 जागा
शैक्षणिक पात्रता: MD Medicine
- भुलतज्ञ: 26 जागा
शैक्षणिक पात्रता: Degree/Diploma in Anesthesia
- आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस): 73 जागा
शैक्षणिक पात्रता: BAMS/BUMS
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस): 56 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS
- हॉस्पिटल मॅनेजर: 18 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी व MPH/MHA/MBA आणि 1 वर्षाचा अनुभव
- स्टाफ नर्स: 639 जागा
शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)
- क्ष-किरण तंत्रज्ञ: 12 जागा
शैक्षणिक पात्रता: एक्स-रे तंत्रज्ञ (सेवानिवृत्त)
- ई.सी.जी. तंत्रज्ञ: 66 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCMB) आणि 1 वर्षाचा अनुभव
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 27 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT
- औषध निर्माता: 39 जागा
शैक्षणिक पात्रता: D.Pharm/ B.Pharm
- स्टोअर ऑफिसर: 28 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- डाटा एंट्री ऑपरेटर: 38 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT
- ECG तंत्रज्ञ: 13 जागा
वय: 18 ते 38 वर्षे
- MBBS: 70 वर्ष
- Nurse: 65 वर्ष
फीस: नाही
मुलाखतीची तारीख: 08 जून 2020 पासून
अधिकृत वेबसाईट: पाहा
मुलाखतीचा पत्ता: जिल्हा रुग्णालय ठाणे
जाहिरात व अर्ज: पाहा
102 Posts Recruitment (Click Here)
एकूण जागा: 102
फीस: नाही
मुलाखतीची तारीख: 11 जून 2020 पासून
अधिकृत वेबसाईट: पाहा
मुलाखतीचा पत्ता: जिल्हा रुग्णालय ठाणे
जाहिरात व अर्ज: पाहा
Expired:
3517 PostsRecruitment (Click Here)एकूण जागा: 3517
- फिजिशियन: 111 जागा
शैक्षणिक पात्रता: MD Medicine
- भुलतज्ञ: 83 जागा
शैक्षणिक पात्रता: Degree/Diploma in Anesthesia
- आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस): 183 जागा
शैक्षणिक पात्रता: BAMS/BUMS
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस): 483 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS
- हॉस्पिटल मॅनेजर: 86 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी व MPH/MHA/MBA आणि 1 वर्षाचा अनुभव
- अधिपरिचारिका: 1841 जागा
शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)
- क्ष-किरण तंत्रज्ञ: 77 जागा
शैक्षणिक पात्रता: एक्स-रे तंत्रज्ञ (सेवानिवृत्त)
- ई.सी.जी. तंत्रज्ञ: 66 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCMB) आणि 1 वर्षाचा अनुभव
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 132 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT
- औषध निर्माता: 198 जागा
शैक्षणिक पात्रता: D.Pharm/ B.Pharm
- स्टोअर ऑफिसर: 106 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- डाटा एंट्री ऑपरेटर: 151 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT
1 thought on “NHM Thane Recruitment 2020 for 1099 Posts”