NHM Kolhapur Recruitment 2020

NHM Kolhapur Recruitment

(NHM Kolhapur Recruitment) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कोल्हापूर विभागात विविध पदांची भरती

NHM Kolhapur Recruitment 2020 for Medical Staff. National Health Mission Kolhapur has issued a notification to fill the various Posts of Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator. The Last date to apply is 20 April 2020. JobMajha – Majhi Naukri

एकूण जागा: सध्या उपलब्ध नाही

 • फिजिशियन

शैक्षणिक पात्रता: MD Medicine

 • भुलतज्ञ

शैक्षणिक पात्रता: Degree/Diploma in Anesthesia

 • आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस)

शैक्षणिक पात्रता: BAMS/BUMS

 • वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस)

शैक्षणिक पात्रता: MBBS

 • हॉस्पिटल मॅनेजर

शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी व MPH/MHA/MBA आणि 1 वर्षाचा अनुभव

 • अधिपरिचारिका

शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)

 • क्ष-किरण तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: एक्स-रे तंत्रज्ञ (सेवानिवृत्त)

 • ई.सी.जी. तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCMB) आणि 1 वर्षाचा अनुभव

 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ

शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT

 • औषध निर्माता

शैक्षणिक पात्रता: D.Pharm/ B.Pharm

 • स्टोअर ऑफिसर

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव

 • डाटा एंट्री ऑपरेटर

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT

वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) (सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)

फीस: नाही

शेवटची तारीख: 20 एप्रिल 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (E-Mail): [email protected]

जाहिरात व अर्ज: पाहा

NHM Kolhapur Bharti 2020 – Majhi Naukri

महत्वाचे: (NHM Thane) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे विभागात 3517 जागांसाठी भरती

 

 

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here