NHM Nagpur Recruitment 2020 for 5165 Posts. National Health Mission Nagpur has issued a notification to fill the 5165 Posts of Physician, Anesthetist, Medical Officer, Ayush Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, and Ward Boy. The Last date to apply is 19 April 2020. JobMajha – Majhi Naukri
एकूण जागा: 5165
- फिजिशियन: 69 जागा
शैक्षणिक पात्रता: MD Medicine
- भुलतज्ञ: 36 जागा
शैक्षणिक पात्रता: Degree/Diploma in Anesthesia
- आयुष वैद्यकीय अधिकारी (बीएएमएस): 452 जागा
शैक्षणिक पात्रता: BAMS/BUMS
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस): 339 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS
- हॉस्पिटल मॅनेजर: 141 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी व MPH/MHA/MBA आणि 1 वर्षाचा अनुभव
- अधिपरिचारिका: 2445 जागा
शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)
- क्ष-किरण तंत्रज्ञ: 43 जागा
शैक्षणिक पात्रता: एक्स-रे तंत्रज्ञ (सेवानिवृत्त)
- ई.सी.जी. तंत्रज्ञ: 42 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCMB) आणि 1 वर्षाचा अनुभव
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 152 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT
- औषध निर्माता: 183 जागा
शैक्षणिक पात्रता: D.Pharm/ B.Pharm
- स्टोअर ऑफिसर: 143 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- डाटा एंट्री ऑपरेटर: 181 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT
- वार्ड बॉय: 939 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी पास
वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) (सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)
फीस: नाही
शेवटची तारीख: 19 एप्रिल 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता (E-Mail): [email protected]
NHM Nagpur Bharti 2020 – Majhi Naukri
महत्वाचे: HITES Recruitment 2020
1 thought on “NHM Nagpur Recruitment 2020 for 5165 Posts”