Kolhapur AMPC Recruitment 2020 – कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीमध्ये 24 जागा

Kolhapur AMPC Recruitment 2020 for 24 Posts. Kolhapur Agriculture Market Produce Committee has issued a notification to fill the Junior clerk, Construction Supervisor, Watchmen Posts. The last date to send application is 20 January 2020. JobMajha – Majhi Naukri

एकूण जागा: 24

 1. Junior Clerk – 12 जागा
 2. Construction Supervisor – 01 जागा
 3. Peon – 02 जागा
 4. Watchmen – 09 जागा

शैक्षणिक पात्रता:

 1. दहावी पास. तसेच कोणत्याही शाखेतील पदवी व संगणक ज्ञान असणाऱ्यास प्राधान्य
 2. B.E. Civil
 3. ९ वी पास
 4. ९ वी पास

Kolhapur AMPC Recruitment – Majhi Naukri

वय:

 1. 18 ते 30 वर्षे
 2. 18 ते 30 वर्षे
 3. 18 ते 35 वर्षे
 4. 18 ते 35 वर्षे

शेवटची तारीख: 20 जानेवारी 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज जमा करण्याचा पत्ता: कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती, कोल्हापूर यांचे श्री शाहू मार्केट यार्ड, कोल्हापूर येथील मुख्य कार्यालयात सकाळी ११ ते दुपारी ०३ यावेळेत

Leave a Comment