Maharashtra Police Bharti 2025: पोलीस दलात 15631 पदांची भरती.

Maharashtra Police Bharti

पोलीस दलात 15631 हजार पदांची भरती…

महाराष्ट्र सरकारने पोलीस दलात तब्बल 15631 पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.

Maharashtra Police Bharti 2025 for 15631 posts. Maharashtra Police Department is inviting applications for the posts of Police Constable Driver, Railway Police Constable Driver, and SRPF Police Constable Posts. All details such as educational qualification, age, physical qualification, and detailed advertisements of all districts are given below. Apply online before.

एकूण जागा:

  1. पोलीस शिपाई चालक
  2. पोलीस शिपाई चालक (लोहमार्ग) –
  3. राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF)

शैक्षणिक पात्रता: 12वी पास

शारीरिक पात्रता:

पुरुषमहिला
उंची165 से.मी. पेक्षा कमी नसावी (SRPF साठी 168 से.मी. पेक्षा कमी नसावी)158 सेमी पेक्षा कमी नसावी
छातीन फुगवता 79 से.मी. पेक्षा कमी नसावी व न फुगवलेली छाती व फुगवलेली छाती यातील फरक 5 से.मी. पेक्षा कमी नसावा

वय:

  1. पोलीस शिपाई चालक: 19 ते 28 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)
  2. सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF): 18 ते 25 वर्षे (मागासवर्गीय 5 वर्ष सूट)

फीस: General ₹ 450 ( मागासवर्गीय ₹ 350 )

शेवटची तारीख: 

जाहिरात:

पोलीस शिपाई चालक जाहिरातपदे
1.बृहन्मुंबई
2.ठाणे शहर
3.नागपूर शहर
4.नवी मुंबई
5.अमरावती शहर
6.छत्रपती संभाजीनगर शहर
7लोहमार्ग मुंबई
8.रायगड
9.सिंदुधुर्ग
10.रत्नागिरी
11.सांगली
12.सोलापूर ग्रामीण
13.जालना
14.बीड
15.उस्मानाबाद
16.लातूर
17.नागपूर ग्रामीण
18.भंडारा
19.वर्धा
20.अकोला
21.बुलढाणा
एकूण
राज्य राखीव पोलीस बलातील सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF) जाहिरातपदे
1.रा. रा. पो. बल, गट – 1, पुणे
2.रा. रा. पो. बल, गट – 2, पुणे
3.रा. रा. पो. बल, गट – 4, नागपूर
4.रा. रा. पो. बल, गट – 5, दौंड
5.रा. रा. पो. बल, गट – 7, दौंड
6.रा. रा. पो. बल, गट – 11, नवी मुंबई
7.रा. रा. पो. बल, गट – 14, छत्रपती संभाजीनगर
8.रा. रा. पो. बल, गट – 15, गोंदिया
9.रा. रा. पो. बल, गट – 18, अकोला
10.रा. रा. पो. बल, गट – 19, जळगाव
एकूण

पोलीस भरती परीक्षेची तयारी करण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पेपरचा सराव करणे. त्यासाठीच आम्ही पोलीस भरतीचे आतापर्यंत झालेले सर्व जिल्ह्यांचे पेपर उपलब्ध करून देत आहोत. पेपर डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

Mahapariksha Hallticket पोलीस भरती परीक्षा प्रश्नपत्रिका (Police Bharti Papers)