Maharashtra Minority Development Department Recruitment 2019 for 09 Posts in Minority Girls Hostel run by Government Science Institute, Aurangabad on a contract basis. JobMajha.com
Total: 09 जागा
- अधीक्षक (Superintendent) – 01
- लिपिक (Clerk) – 01
- शिपाई (Peon) – 01
- वॉचमन (Watchman) – 04
- सफाई कामगार – 02
शैक्षणिक पात्रता:
- कोणत्याही शाखेचा पदवीधर व संगणक ज्ञान आणि 03 वर्षाचा अनुभव
- बारावी पास तसेच टंकलेखन व संगणक ज्ञान
- 10 वी पास
- 10 वी पास
- 07 वी पास
मुलाखतीचा पत्ता – शासकीय अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह, शासकीय विज्ञान संस्था, औरंगाबाद
मुलाखत तारीख – 18 नोव्हेंबर 2019 (सकाळी 11.30 वाजता)
अधिकृत वेबसाईट: पाहा