(APMC Sangli Bharti) सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीत 26 जागांसाठी भरती

APMC Sangli Bharti 2020 for 26 Posts. Agriculture Produce Market Committee, Sangli (Krushi Utpanna Bazar Samiti Sangli)  has issued a notification to fill the 26 Posts of Junior Clerk, Computer Operator, Typist, Internal Investigator and Clerk and Peon. JobMajha – Majhi Naukri

एकूण जागा: 26

  • कनिष्ठ लिपिक: 06 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT

  • संगणक चालक: 04 जागा

शैक्षणिक पात्रता: संगणक पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि Tally ERP 9

  • टायपिस्ट: 01 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT

  • अंतर्गत तपासनीस: 01 जागा

शैक्षणिक पात्रता: B.Com, GDC & A व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT

  • सेसलिपिक: 01 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT

  • चपराशी/ रखवालदार: 13 जागा

शैक्षणिक पात्रता: 09वी पास

फीस: खुला प्रवर्ग: ₹500/- (मागसवार्गीय: ₹300/- )

वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

शेवटची तारीख: 20 जून 2020

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा


Leave a Comment