Maharashtra HSC Result

Maharahtra HSC Result 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत फेब्रुवारी/ मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (12वी) परीक्षेचा निकाल दिनांक १६ जुलै २०२० रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे.

निकाल डाउनलोड करण्यासाठी किंवा बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment