MAHAJOBS Maharashtra

Table of Contents
MAHAJOBS Portal

महाजॉब्स पोर्टल हा महाराष्ट्र सरकारच्या उद्योग विभाग, कामगार विभाग आणि कौशल्य विकास-उद्योजकता विभाग यांचा, रोजगार शोधणाऱ्या युवकांना उद्योजकांशी जोडण्यासाठीचा महत्वपूर्ण संयुक्त उपक्रम आहे. महाजॉब्स उद्योजकांना कुशल कामगार देते त्यामुळे ग्रामीण व शहरी भागातील युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार रोजगार उपलब्ध होण्यास मदत मिळते.

FAQ

MAHAJOBS पोर्टल वर नोंदणी कशी करावी ?

महाजॉब्स वर नोंदणी करणे अगदी मोफत आहे. आपले नाव, मोबाईल नं., ई-मेल ही माहिती भरून आपण नोंदणी करू शकता.

आवश्यक कागदपत्रे कोणती ?

१.डोमेसाइल (महाराष्ट्राचे अधिवास) प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
२.शैक्षणिक कागदपत्रे
३.फोटो

महाजॉब्स पोर्टल कोणासाठी आहे ?

महाजॉब्स पोर्टल हे महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागातील युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार व कौशल्यानुसार नोकरीची संधी उपलब्ध व्हावी म्हणून सुरूकेलेला उपक्रम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here