PMC Recruitment 2020 – पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती

PMC Recruitment 2020 for 1105 posts. Pune Municipal Corporation has issued a notification to fill the Medical Officer, Medical Officer, Health Inspector, Inspector, Junior Nurse, Nurse, Pharmacist, Laboratory Technician, Laboratory Assistant, ECG Technician, Hospital Assistant, Ayah, and Nurse/ Nursing Orderly Posts. The last date to apply is 20 May 2020. JobMajha – Majhi Naukri

एकूण जागा: 1105

 • वैद्यकीय अधिकारी: 200 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS

 • वैद्यकीय अधिकारी (आयुर्वेदिक): 100 जागा

शैक्षणिक पात्रता: BAMS आणि 03 वर्षाचा अनुभव

 • आरोग्य निरीक्षक: 50 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी पास व स्वच्छता निरीक्षक पदविका आणि 05 वर्षाचा अनुभव

 • निरीक्षक (हिवताप): 50 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी पास व बहुउद्देशीय कर्मचाऱ्यांसाठीचा 12 महिन्याचा पाठ्यक्रम

 • ज्युनिअर नर्स: 150 जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी पास व GNM आणि 05 वर्षाचा अनुभव

 • परिचारिका (ANM): 150 जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी पास व GNM आणि 03 वर्षाचा अनुभव

 • औषध निर्माता: 25 जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी पास व D Pharm आणि 03 वर्षाचा अनुभव

 • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 50 जागा

शैक्षणिक पात्रता: रसायनशास्त्र, जीवशास्त्र वा सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी व DMLT आणि 03 वर्षाचा अनुभव

 • प्रयोगशाळा सहाय्यक: 50 जागा

शैक्षणिक पात्रता: 12वी पास व DMLT

 • ECG टेक्निशियन: 30 जागा

शैक्षणिक पात्रता: रसायनशास्त्र, जीवशास्त्र वा सूक्ष्मजीवशास्त्र विषयातील पदवी

 • सहाय्यक दवाखाना: 50 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी पास आणि 03 वर्षाचा अनुभव

 • आया: 100 जागा

शैक्षणिक पात्रता: 08वी पास

 • परिचारक/नर्सिंग ऑर्डली: 100 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी पास

वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

फीस: नाही

शेवटची तारीख: 20 मे 2020 (03:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (E-Mail): [email protected]

जाहिरात व अर्ज: पाहा


Expired:

177 जागांसाठी भरती (Click Here)

एकूण जागा: 177

 

 • डॉक्टर (वर्ग-1)
 • डॉक्टर (वर्ग-2)

 

शैक्षणिक पात्रता: कृपया जाहिरात पाहा

वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

अधिकृत वेबसाईट: पाहा

शेवटची तारीख: 05 मे 2020 (03.00 PM)

जाहिरात: पाहा

ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा

इतर महत्वाचे: (NHM Chandrapur) राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत चंद्रपूर येथे विविध पदांची भरती


Junior Engineer (Civil) Recruitment (Click Here)

एकूण जागा: 25

Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता स्थापत्य)

शैक्षणिक पात्रता: स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा पदविका व 03 वर्ष अनुभव

वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

अर्ज पाठवण्याचा पत्ता: शहर अभियंता कार्यालय, रूम नं. 103, पहिला मजला पुणे मनपा मुख्य इमारत, शिवाजीनगर. पुणे – 411005

अधिकृत वेबसाईट: पाहा

शेवटची तारीख: 31 जानेवारी 2020

 

PMC Recruitment 2020 – Majhi Naukri

महत्वाचे: MPSC Recruitment 2020 – सहायक मोटार वाहन निरीक्षक (AMVI) पुर्व परीक्षा 2020


Majhinaukri

7 thoughts on “PMC Recruitment 2020 – पुणे महानगरपालिकेत 1105 जागांसाठी भरती”

Leave a Comment