Maharashtra SSC Result (१०वी चा निकाल)

Maharashtra SSC Result 2020

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या मार्फत मार्च २०२० मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (10वी) परीक्षेचा निकाल दिनांक २९ जुलै २०२० रोजी दुपारी १:०० वाजता ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. सदर निकालाची लिंक खाली उपलब्ध करून देण्यात आली आहे.

निकाल डाउनलोड करण्यासाठी किंवा बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Leave a Comment