Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Notification
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागामध्ये विविध संवर्गाची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपण जर महाराष्ट्र आदिवासी विकास विभागात Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छित असाल तर यापेक्षा मोठी संधी आपल्याला मिळणार नाही. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2024 आहे.
महाराष्ट्र आदिवासी विकास विभागा द्वारे Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात, पात्रता व apply लिंक खाली दिलेली आहे. सर्व जाहिरात व्यवस्थित वाचल्यावर आपण पात्र असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून आपण Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 अर्ज करू शकता.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Vacancy
एकूण जागा: 611
पदांचा तपशील:
पदाचे नाव | पदे |
वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक | 18 |
संशोधन सहाय्यक | 19 |
उपलेखापाल/मुख्य लिपिक | 41 |
आदिवासी विकास निरीक्षक | 01 |
वरिष्ठ लिपिक/सांख्यिकी सहाय्यक | 205 |
लघुटंकलेखक | 10 |
अधीक्षक (पुरुष) | 29 |
अधीक्षक (स्त्री) | 55 |
गृहपाल (पुरुष) | 62 |
गृहपाल (स्त्री) | 29 |
ग्रंथपाल | 48 |
सहाय्यक ग्रंथपाल | 01 |
प्रयोगशाळा सहाय्यक | 30 |
कॅमेरामेन कम प्रोजेक्टर ऑपरेटर | 01 |
कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी | 45 |
उच्चश्रेणी लघुलेखक | 03 |
निम्नश्रेणी लघुलेखक | 14 |
एकूण | 611 |
शैक्षणिक पात्रता:
- वरिष्ठ आदिवासी विकास निरीक्षक: कला, विज्ञान, वाणिज्य किंवा विधी पदवी किंवा शिक्षण किंवा शारीरिक शिक्षणशास्त्र विषयातील पदवी.
- संशोधन सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
- उपलेखापाल/ मुख्य लिपिक: कोणत्याही शाखेतील पदवी.
- वरिष्ठ लिपिक/ सांख्यिकी सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी.
- लघुटंकलेखक: 10 वी उत्तीर्ण व मराठी लघुलेखन 80 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र.
- गृहपाल: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदव्युत्तर पदवी.
- अधीक्षक: समाजकार्य किंवा समाज कल्याण प्रशासन किंवा आदिवासी कल्याण प्रशासन किंवा आदिवासी प्रशासन विषयातील पदवी.
- ग्रंथपाल: 10 वी उत्तीर्ण व ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र किंवा ग्रंथालय शास्त्र विषयात पदवीला व 02 वर्षे अनुभव.
- सहाय्यक ग्रंथपाल: 10 वी उत्तीर्ण व ग्रंथालय प्रशिक्षण महाविद्यालयाचे अथवा संस्थेचे प्रमाणपत्र.
- प्रयोगशाळा सहाय्यक: 10 वी उत्तीर्ण.
- कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
- कॅमेरामन कम प्रोजेक्ट ऑपरेटर: 12 वी उत्तीर्ण फोटोग्राफी विषयाची पदविका किंवा प्रमाणपत्र धारण करतात व वर्षे अनुभव .
- उच्च श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण व इंग्रजी लघुलेखन 120 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र व MS-CIT किंवा समकक्ष.
- निम्म श्रेणी लघुलेखक: 10 वी उत्तीर्ण व इंग्रजी लघुलेखन 100 श.प्र.मि. व मराठी लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. व मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. प्रमाणपत्र व MS-CIT किंवा समकक्ष.
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 साठी वयोमर्यादा
वयोमर्यादा:
प्रवर्ग | वय |
---|---|
खुला | 18 ते 38 वर्षे. |
मागासवर्गीय | 05 वर्षे सूट. |
परीक्षा फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 1000/- रु |
मागासवर्गीय/EWS: | 900/- रु |
Adivasi Vikas Vibhag Bharti 2024 Online Application Last Date
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2024