NHM Palghar Recruitment 2020 (799 जागा)

NHM Palghar Recruitment 2020 for 799 Posts. National Health Mission Palghar has issued a notification to fill the 799 Posts of Physician, Anesthetist, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician,  ECG Technician, Lab Technician, Stores Officer, Data Entry Operator, and  Ward Boy. The Last date to apply is 09 June 2020. JobMajha – Majhi Naukri

एकूण जागा: 799

  • फिजिशियन: 25 जागा

शैक्षणिक पात्रता: MD medicine

  • भुलतज्ञ: 21 जागा

शैक्षणिक पात्रता: Degree/ Diploma in Anesthesia

  • वैद्यकीय अधिकारी: 83 जागा

शैक्षणिक पात्रता: MBBS

  • हॉस्पिटल मॅनेजर: 26 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव

  • स्टाफ नर्स: 413 जागा

शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)

  • क्ष-किरण तंत्रज्ञ: 17 जागा

शैक्षणिक पात्रता: एक्स-रे तंत्रज्ञ (सेवानिवृत्त)

  • ECG तंत्रज्ञ: 15 जागा

शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCMB) आणि 1 वर्षाचा अनुभव

  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 23 जागा

शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT

  • स्टोअर ऑफिसर: 18 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव

  • डाटा एंट्री ऑपरेटर: 25 जागा

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT

  • वार्ड बॉय: 133 जागा

शैक्षणिक पात्रता: 10वी पास

वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) (सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)

फीस: नाही

शेवटची तारीख: 09 जुलै 2020

अधिकृत वेबसाईट: पाहा

अर्ज पाठविण्याचा पत्ता (E-Mail)[email protected]

जाहिरात व अर्ज: पाहा


Majhinaukri

1 thought on “NHM Palghar Recruitment 2020 (799 जागा)”

Leave a Comment