महाराष्ट्र पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती

Pashusavardhan Vibhag Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.

एकूण जागा: 446

जाहिरात क्र: NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67

पदांचा तपशील:

पदाचे नावसंख्या
पशुधन पर्यवेक्षक376
वरिष्ठ लिपिक44
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क)02
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क)13
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क)04
तारतंत्री (गट-क)03
यांत्रिकी (गट-क)02
बाष्पक परिचर (गट-क)02
एकूण446

शैक्षणिक पात्रता: 

  • पशुधन पर्यवेक्षक: 10वी पास पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
  • वरिष्ठ लिपिक: पदवीधर
  • लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क): 10वी पास लघुलेखन 120 श.प्र.मि.  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क):10वी 10वी पास लघुलेखन 100 श.प्र.मि.  इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क): रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
  • तारतंत्री (गट-क): ITI (तारतंत्री) 01 वर्ष अनुभव
  • यांत्रिकी (गट-क): 10वी 10वी पास ITI (डिझेल मेकॅनिक)  02 वर्षे अनुभव
  • बाष्पक परिचर (गट-क): 10वी 10वी पास बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023

जाहिरातलिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक

Leave a Comment

Exit mobile version