Maharashtra PWD Recruitment 2023 – सार्वजनिक बांधकाम विभागात विविध पदांची मेगा भरती

Maharashtra PWD Recruitment 2023. महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम विभागात 2109 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 07 नोव्हेंबर 2023 आहे. Maharashtra PWD Bharti 2023.

एकूण जागा: 2109

जाहिरात क्र: 01

पदांचा तपशील:

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)532
2कनिष्ठ अभियंता (विद्युत)55
3कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ05
4स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक1378
5लघुलेखक (उच्च श्रेणी)08
6लघुलेखक (निम्न श्रेणी)02
7उद्यान पर्यवेक्षक12
8सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ09
9स्वच्छता निरीक्षक01
10वरिष्ठ लिपिक27
11प्रयोगशाळा सहाय्यक05
12वाहन चालक02
13स्वच्छक32
14शिपाई41
एकूण2109

शैक्षणिक पात्रता: 

  • कनिष्ठ अभियंता (स्थापत्य): स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ अभियंता (विद्युत): विद्युत अभियांत्रिकी विषयातील पदविका किंवा समतुल्य.
  • कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ: वास्तूशास्त्र विषयातील पदवी व कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर नवी दिल्ली नोंदणी.
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक: स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 01 वर्षे मुदतीचा पाठयक्रम पूर्ण किंवा समतुल्य किंवा स्थापत्य अभियांत्रिकी पदविका/ पदवी.
  • लघुलेखक ( उच्चश्रेणी): 10 वी पास व लघुलेखन वेग किमान 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • लघुलेखक (निम्नश्रेणी): 10 वी पास व लघुलेखन वेग किमान 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
  • उद्यान पर्यवेक्षक: कृषी किंवा उद्यानविद्या विषयातील पदवी व 02 वर्षे अनुभव.
  • सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ: वास्तूशास्त्र विषयातील पदवी.
  • स्वच्छता निरीक्षक: 10 वी पास व स्वछता निरीक्षक प्रमाणपत्र परीक्षा परीक्षा उत्तीर्ण किंवा स्वछता अभियांत्रिकी पदविका.
  • वरिष्ठ लिपीक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • प्रयोगशाळा सहाय्यक: रसायनशास्त्र या प्रमुख विषयासह विज्ञान शाखेतील पदवी किंवा कृषी शाखेतील पदवी.
  • वाहन चालक: 10 वी पास व हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालक परवाना.
  • स्वच्छक: 07 वी पास .
  • शिपाई: 10 वी पास .

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 40 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख07 नोव्हेंबर 2023

जाहिरात (Maharashtra PWD Recruitment 2023)लिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक
Exit mobile version