BMC Recruitment 2023

BMC Recruitment 2023 for 910 Posts. Municipal Corporation o Greater Mumbai has issued a notification to fill the 910 Posts of firemen. JobMajha – Majhi Naukri

पदाचे नाव: अग्निशामक

एकूण जागा910 जागा

शैक्षणिक पात्रता: 50% गुणांसह कला/विज्ञान/ वाणिज्य शाखेतील 12वी उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण व भारतीय सेनेत 15 वर्षे सेवा. 

शारीरिक पात्रता:

उंचीछातीवजन
पुरुष172 सेमी81 सेमी. फूगवून 86 सेमी.50 KG
स्त्री162 सेमी50 KG

वयाची अट: 31 डिसेंबर 2022 रोजी 20 ते 27 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]

फीस: खुला – ₹944/- [मागासवर्गीय/अनाथ: ₹590/-]

भरतीसाठीचे ठिकाण: लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान) JBCN शाळेच्या बाजूला विनी गार्डन सोसायटी समोर,मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई- 400103

 

भरतीसाठीची तारीख: 13 जानेवारी ते 04 फेब्रुवारी 2023

अधिकृत वेबसाईट: पाहा