AMC Recruitment 2020 for 142 Posts. Aurangabad Municipal Corporation has issued a notification to fill the 142 Posts of Physician, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Laboratory Technician, Pharmacist, Store Officer, and Data Entry Operator and ward boy. JobMajha – Majhi Naukri
एकूण जागा: 142
- फिजिशियन: 13 जागा
शैक्षणिक पात्रता: MD Medicine
- वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस): 20 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS
- हॉस्पिटल मॅनेजर: 02 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- स्टाफ नर्स: 63 जागा
शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)
- क्ष-किरण तंत्रज्ञ: 02 जागा
शैक्षणिक पात्रता: 12वी पास व एक्स-रे तंत्रज्ञ डिप्लोमा आणि 1 वर्षाचा अनुभव
- ई.सी.जी. तंत्रज्ञ: 02 जागा
शैक्षणिक पात्रता: 1 वर्षाचा अनुभव
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 06 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT
- औषध निर्माता (Pharmacist): 08 जागा
शैक्षणिक पात्रता: D.Pharm/ B.Pharm
- भांडारपाल: 02 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- डाटा एंट्री ऑपरेटर: 04 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT
- वॉर्ड बॉय: 20 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी पास
फीस: नाही
मुलाखतीची तारीख: 16 जून 2020 (11.00 वाजता)
अधिकृत वेबसाईट: पाहा
मुलाखतीचा पत्ता: मनपा आरोग्य विभाग, मनपा मुख्यालय
जाहिरात: पाहा
ऑनलाईन अर्ज: येथे क्लिक करा
Staff nurse job