Pashusavardhan Vibhag Bharti 2023 महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात 446 जागांसाठी भरती होत आहे. त्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 जून 2023 आहे.
एकूण जागा: 446
जाहिरात क्र: NGO-5(4)/(प्र.क्र.1110/291/2023/पसं-1,पुणे-67
पदांचा तपशील:
पदाचे नाव | संख्या |
पशुधन पर्यवेक्षक | 376 |
वरिष्ठ लिपिक | 44 |
लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क) | 02 |
लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क) | 13 |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क) | 04 |
तारतंत्री (गट-क) | 03 |
यांत्रिकी (गट-क) | 02 |
बाष्पक परिचर (गट-क) | 02 |
एकूण | 446 |
शैक्षणिक पात्रता:
- पशुधन पर्यवेक्षक: 10वी पास व पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण किंवा कृषी पदवी किंवा समतुल्य.
- वरिष्ठ लिपिक: पदवीधर
- लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट-क): 10वी पास व लघुलेखन 120 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट-क):10वी 10वी पास व लघुलेखन 100 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ (गट-क): रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवशास्त्र किंवा सुक्ष्मजीवशास्त्र विषयांसह विज्ञान पदवी व प्रयोगशाळा वैद्यकीय तंत्रज्ञानाचा डिप्लोमा
- तारतंत्री (गट-क): ITI (तारतंत्री) व 01 वर्ष अनुभव
- यांत्रिकी (गट-क): 10वी 10वी पास व ITI (डिझेल मेकॅनिक) व 02 वर्षे अनुभव
- बाष्पक परिचर (गट-क): 10वी 10वी पास व बाष्पक आणि धुराचा उपद्रव संस्थेचे द्वितीय श्रेणीचे प्रमाणपत्र
फी:
प्रवर्ग | फी |
---|---|
खुला | 1000/- रु |
मागासवर्गीय/EWS/अनाथ/दिव्यांग/माजीसैनिक: | 900/- रु |
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 जून 2023