पदाचे नाव: 1. ब्रांच पोस्ट मास्टर (BPM) 2. असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर (ABPM) 3. डाक सेवक

शैक्षणिक पात्रता: 10 वी पास, बेसिक संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

वयोमर्यादा: खुला: 18 ते 40 वर्षे. मागासवर्गीय: 05 वर्षे सूट. ओबीसी: 03 वर्षे सूट.