NHM Palghar Recruitment 2020 for 799 Posts. National Health Mission Palghar has issued a notification to fill the 799 Posts of Physician, Anesthetist, Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Lab Technician, Stores Officer, Data Entry Operator, and Ward Boy. The Last date to apply is 09 June 2020. JobMajha – Majhi Naukri
एकूण जागा: 799
- फिजिशियन: 25 जागा
शैक्षणिक पात्रता: MD medicine
- भुलतज्ञ: 21 जागा
शैक्षणिक पात्रता: Degree/ Diploma in Anesthesia
- वैद्यकीय अधिकारी: 83 जागा
शैक्षणिक पात्रता: MBBS
- हॉस्पिटल मॅनेजर: 26 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणतीही वैद्यकीय पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- स्टाफ नर्स: 413 जागा
शैक्षणिक पात्रता: GNM/ B.Sc (नर्सिंग)
- क्ष-किरण तंत्रज्ञ: 17 जागा
शैक्षणिक पात्रता: एक्स-रे तंत्रज्ञ (सेवानिवृत्त)
- ECG तंत्रज्ञ: 15 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. (PCMB) आणि 1 वर्षाचा अनुभव
- प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 23 जागा
शैक्षणिक पात्रता: B.Sc. DMLT
- स्टोअर ऑफिसर: 18 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1 वर्षाचा अनुभव
- डाटा एंट्री ऑपरेटर: 25 जागा
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी व मराठी 30, इंग्रजी 40 टायपिंग आणि MS-CIT
- वार्ड बॉय: 133 जागा
शैक्षणिक पात्रता: 10वी पास
वय: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट) (सेवानिवृत्त: 70 वर्षांपर्यंत)
फीस: नाही
शेवटची तारीख: 09 जुलै 2020
अधिकृत वेबसाईट: पाहा
अर्ज पाठविण्याचा पत्ता (E-Mail): cspalcovid19@gmail.com
जाहिरात व अर्ज: पाहा
Ward boy