MPSC मार्फत महाराष्ट्र गट-ब व गट-क सयुक्त पूर्व परीक्षा 2023 [8169 जागा]

MPSC Group-B and Group-C Recruitment 2023

Maharashtra Public Service Commission (MPSC) is inviting applications from eligible candidates for 8169 posts of Assistant Section Officer, State Tax Inspector, Police Sub-Inspector, Sub Registrar/ Inspector of Stamps, Sub Inspector-State Excise, Technical Assistant, Tax Assistant & Clerk-Typist. The last Date to apply online is 14 February 2023. More details are given below.

जाहिरात क्रमांक:

01/2023

एकूण जागा: 8169

पदाचे नाव:

पदाचे नाव विभाग पद संख्या
सहायक कक्ष अधिकारीमंत्रालय,MPSC78
राज्य कर निरीक्षकवित्त विभाग159
पोलीस उपनिरीक्षकगृह विभाग374
दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षकमहसूल व वन विभाग49
दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्कगृह विभाग06
तांत्रिक सहाय्यकवित्त विभाग01
कर सहाय्यकवित्त विभाग468
लिपिक-टंकलेखकमंत्रालय व इतर7034
एकूण 8169

शैक्षणिक पात्रता:

  • सहायक कक्ष अधिकारी: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • राज्य कर निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • पोलीस उपनिरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • दुय्यम निबंधक (श्रेणी-1)/मुद्रांक निरीक्षक: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क: कोणत्याही शाखेतील पदवी.
  • तांत्रिक सहाय्यक: कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. व इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.
  • लिपिक-टंकलेखक: कोणत्याही शाखेतील पदवी, मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि.

शारीरिक पात्रता:

पोलीस उपनिरीक्षक:

पुरुषमहिला
उंची165 से.मी.157 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन50 कि.ग्रॅ.
पोलीस उपनिरीक्षक

दुय्यम निरीक्षक:

पुरुषमहिला
उंची165 से.मी.155 से.मी.
छाती79 से.मी. फुगवुन 5 से.मी. जास्त.
वजन50 कि.ग्रॅ.
दुय्यम निरीक्षक

फी:

प्रवर्गफी
खुला/394/- रु
मागासवर्गीय/ EWS294/- रु

शेवटची तारीख: 14 फेब्रुवारी 2023

परीक्षा वेळापत्रक:

  • पूर्व परीक्षा: 30 एप्रिल 2023
  • मुख्य परीक्षा: गट-ब: 02 सप्टेंबर 2023, गट-क: 09 सप्टेंबर 2023
टेलीग्राम चॅनललिंक
जाहिरातलिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक

Leave a Comment

Exit mobile version