BMC Recruitment 2024 – बृहन्मुंबई महानगरपालिकेत बंपर भरती!

BMC Recruitment 2024 Notification

बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये लिपिक संवर्गाची पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. आपण जर बृहन्मुंबई महानगरपालिकेत BMC Recruitment 2024 मध्ये अर्ज करण्यासाठी इच्छित असाल तर यापेक्षा मोठी संधी आपल्याला मिळणार नाही. या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2024 आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिका द्वारे BMC Recruitment 2024 साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर भरतीची जाहिरात, पात्रता व apply लिंक खाली दिलेली आहे. सर्व जाहिरात व्यवस्थित वाचल्यावर आपण पात्र असाल तर खाली दिलेल्या लिंक वरून आपण BMC Recruitment 2024 अर्ज करू शकता.

BMC Clerk Recruitment 2024 Vacancy

एकूण जागा: 1846

पदांचा तपशील:

BMC Clerk Bharti 2024 साठी शैक्षणिक पात्रता

शैक्षणिक पात्रता: 

  • शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेल्या लिंक वरून सविस्तर जाहिरात वाचा

BMC Clerk Bharti 2024 साठी वयोमर्यादा

वयोमर्यादा:

प्रवर्गवय
खुला18 ते 38 वर्षे.
मागासवर्गीय05 वर्षे सूट.

फी:

प्रवर्गफी
खुला1000/- रु
मागासवर्गीय/EWS:900/- रु

BMC Clerk Recruitment 2024 Online Application Last Date

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख9 सप्टेंबर 2024

जाहिरात (BMC Recruitment 2024)लिंक
ऑनलाईन अर्जलिंक
अधिकृत वेबसाईटलिंक


Leave a Comment

Exit mobile version